Mata Vaishno Devi Stampede: वैष्णो देवी भवनात चेंगराचेंगरीत 12 जण ठार तर 13 जखमी

कटरा येथील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जण ठार तर 13 जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे 2:45 च्या सुमारास घडली . प्राथमिक अहवालानुसार काही लोकांचा एकमेकांशी वाद झाला ज्यामुळे लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement