Bharat Bandh against Agnipath Scheme: अग्निपथ योजनेविरुद्ध भारत बंदची हाक, दिल्ली-गुरुग्राम सीमेवर प्रचंड वाहतूक कोंडी

अग्निपथ योजनेच्या विरोधात काही संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केल्याने दिल्ली-गुरुग्राम एक्सप्रेसवेवरील सरहौल सीमेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे

Massive traffic

अग्निपथ योजनेच्या विरोधात काही संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केल्याने दिल्ली-गुरुग्राम एक्सप्रेसवेवरील सरहौल सीमेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now