Delhi Fire: दिल्लीतील नरेला येथे भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू

ही आग कशी लागली? यामागील कारणे अद्याप समजू शकलेली नसून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Delhi Fire

देशाची राजधानी दिल्लीतील नरेला येथे भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. ही आग कशी लागली? यामागील कारणे अद्याप समजू शकलेली नसून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement