Marriage Can Only Take Place Between Opposite Genders: संघ समलिंगी विवाहाबाबतच्या सरकारच्या भूमिकेशी सहमत - दत्तात्रेय होसाबळे

भारतीय विवाहाच्या संकल्पनेत नवरा बायको आणि त्यांचे अपत्य ही संकल्पना असताना समलिंगी विवाहांना त्यात जागा नाही अशी भूमिका केंद्राने कोर्टात मांडली होती.

Same Sex Marriages | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतीय विवाहाच्या संकल्पनेत नवरा बायको आणि त्यांचे अपत्य ही संकल्पना असताना समलिंगी विवाहांना त्यात जागा नाही अशी भूमिका केंद्राने कोर्टात मांडली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी सांगितले की, आरएसएस समलिंगी विवाहाबाबतच्या सरकारच्या भूमिकेशी सहमत आहे."विवाह केवळ विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींमध्येच होऊ शकतो," असे त्यांनी सांगितले.

पहा ट्विट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement