SC/ST Act अंतर्गत अनेक निरपराध व्यक्ती खोट्या खटल्यांचा बळी ठरत असल्याचं Kerala High Court च्या निदर्शनास आलं आहे.  anticipatory bail वर विचार करताना त्यांनी  अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत खटल्यांचे काळजीपूर्वक विश्लेषण करण्याचे आवाहन केले आहे. जस्टिस ए बदरुद्दीन यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. सोबतच हा प्रकार  काळजी वाढवणारा असल्याचं म्हटलं आहे. 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)