Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आपला रेडिओ कार्यक्रम मन की बात च्या माध्यमातून देशवासियांसोबत बातचीत करणार आहे.

PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

Mann Ki Baat: पंतप्रधान  नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आपला रेडिओ कार्यक्रम मन की बात च्या माध्यमातून देशवासियांसोबत बातचीत करणार आहे. मोदी यांची आजची 79 वी मन की बात असणार आहे. अधिकृत विधानानुसार मोदी यांची मन की बात देशवासियांना डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि सूचना आणि माहिती प्रसासण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement