Mann Ki Baat on August 27, 2023 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' चा 104 वा भाग इथे ऐका थेट (Watch Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 104 वा भाग आज जारी होणार आहे.

PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 104 वा भाग आज जारी होणार आहे. महिन्याच्या रेडिओ शो मध्ये पंतप्रधान देशातील लोकांना संबोधित करतात. महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता हा भाग प्रदर्शित केला जातो. यामध्ये भारतातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा केला घेतला जातो. लोकांना प्रेरणा दिली जाते.

इथे ऐका मन की बात

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement