No work on Holiday: सुट्टीच्या दिवशी कामाला कर्मचाऱ्यांने दिला नकार, नेटकऱ्यांने साहसाचे केले कौतृक
पण एका व्यक्तीने आपल्या बॉसला दिलेला रिप्लाय व्हायरल झाला आहे.
सध्या अनेक कंपन्या ले ऑफ (Layoffs) करुन अनेक कर्मचाऱ्यांना नारळ देतात. अशा काळात अनेक जण आपली नोकरी वाचवण्यासाठी कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम करतात किंवा सुट्टीच्या दिवशीही (Work on Holiday) काम करतात. अनेकांना आपल्या बॉसला कामासाठी नकार देणे अवघड जाते. पण एका व्यक्तीने आपल्या बॉसला दिलेला रिप्लाय व्हायरल झाला आहे. सुट्टीच्या दिवशी काही वेळाचे काम असल्याचा व्हॉट्सअप मॅसेज केला. परंतू रघू नावाच्या कर्मचाऱ्यांने सुट्टी असल्याने आपण काम करणार नसल्याचे म्हटले आहे. त्याच्या या ट्विटवर लोकांनी मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)