गयामध्ये माथेफिरू चढला हाय-टेन्शन इलेक्ट्रिक पोलवर, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का (Watch Video)
या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले आणि त्यांनी त्यांना खाली येण्याची विनंती केली. स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आली पण पोलीस येण्यापूर्वीच तो माणूस खाली उतरला.
बिहारच्या गयामध्ये हाय टेंशन इलेक्ट्रिक पोलवर एक माथेफिरु तरुण चढला. हा तरुण सुमारे 100 फूट उंच खांबावर चढून 33 हजार व्होल्टच्या वायरला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर तो व्यक्ती पोलवरुन उतरुन खाली उतरुन निघुन गेला. ही घटना रविवारी चेरकी पोलीस ठाण्यांतर्गत परसकलन गावात घडली. हा तरुण मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले आणि त्यांनी त्यांना खाली येण्याची विनंती केली. स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आली पण पोलीस येण्यापूर्वीच तो माणूस खाली उतरला.
पाहा व्हिडिओ -
गया में एक सिरफिरा हाईटेंशन बिजली के पोल पर चढ़ गया, करीब 100 फीट ऊंचे पोल पर चढ़कर वो 33 हजार वोल्ट के तार को छूने की कोशिश कर रहा था. pic.twitter.com/JrtSbxXnJw
— News18 Bihar (@News18Bihar) May 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2023 01:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

