कर्नाटकच्या Gadag मधील व्यक्तीला गोव्यात 12 वर्षीय रशियन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली अटक

आरोपी गोव्यात एका रिसॉर्ट मध्ये रूम अटेंटंट म्हणून काम करत होता.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

कर्नाटकच्या Gadag मधील व्यक्तीला गोव्यात 12 वर्षीय रशियन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रशियन मुलगी गोव्यात एका रिसॉर्ट मध्ये होती तर आरोपी रूम अटेंटंट म्हणून काम करत होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement