Mallikarjun Kharge On Adani Issue: अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती द्वारे चौकशी करा; मल्लिकार्जून खडगे यांची मागणी
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांनी संसदेत आज अदाणी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फिरकी घेत 'तुम्ही माझ्यावरही जेपीसी स्थापन कराल असे दिसते', असे म्हटले.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement