Kerala Bridge Collapsed: तिरुवनंतपुरममध्ये मोठी दुर्घटना; Floating Bridge चे रेलिंग तुटल्याने अनेकजण समुद्रात पडले (Watch Video)

महिला आणि लहान मुलांसह 15 जण समुद्रात पडले. मात्र, ते सर्वजण लाइफ जॅकेट घातल्यामुळे बचावले.

Kerala Bridge Collapsed (PC - X/ANI)

Kerala Bridge Collapsed: केरळ (Kerala) मधून मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) च्या वर्कला येथे तरंगत्या पुलाचे रेलिंग कोसळले. यादरम्यान अनेक लोक समुद्रात पडल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि लहान मुलांसह 15 जण समुद्रात पडले. मात्र, ते सर्वजण लाइफ जॅकेट घातल्यामुळे बचावले.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement