Mahashivratri 2022: महाशिवरात्र निमित्त देशभरात भाविकांच्या उपस्थितीने फुलली भगवान शंकराची मंदिरं!
कोरोनाचं संकट हळूहळू शमत असल्याने आता मंदिरात पुन्हा भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे.
माघ वद्य चतुर्दशी हा दिवस हिंदू धर्मीय महाशिवरात्र म्हणून साजरी करतात. यंदा ही महाशिवरात्र आज 1 मार्च 2022 दिवशी साजरी केली जात आहे. आता देशात कोरोनाचं सावट हळूहळू दूर सरत असल्याने पुन्हा जनजीवन पूर्वपदावर येत असल्याची चिन्हं आहेत. दोन वर्षांनी यंदा महाशिवरात्रीला देखील भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. देशभरातील शिव शंकराची मंदिरं पुन्हा भाविकांनी फुलून गेली आहेत.
जम्मू कश्मीर मधील Shambhu Mahadev Temple
मध्य प्रदेशातील Mahakaleshwar Temple
दिल्ली
मेरठ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement