Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पावसाची हजेरी, रायगड रत्नागिरीसाठी ऑरेंज, पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट
महाराष्ट्रात शनिवार पासून अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याकडून काही भागात ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जाहीर करण्यात आले आहे.
Maharashtra Rain Update: मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वरूण राजाचं आगमन झालं आहे. मुंबईतील शनिवारच्या मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील काही तासांसाठी महाराष्ट्रातील काही भागात अलर्ट जाहीर केला आहे. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग ह्या ठिकाणी यलो अलर्ट जाहिर केला आहे.
पावसाचा जोर काल पासून वाढल्याने भारतीय हवामान खात्याने काही भागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. ह्याचा आढावा घेत भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर ह्या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील पाच दिवस हे मुसळधार पावसाचे असल्याचे दिसून येत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement