Coronavirus In Nagpur: चिंताजनक! नागपूर येथील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ; पाहा आजची ताजी आकडेवारी

नागपूरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.

Coronavirus | File Image | (Photo Credits: PTI)

नागपूरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 3 हजार 679 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement