Maharashtra FYJC Admission: शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सल्लामसलत करून अकरावीच्या प्रवेशांबाबत निष्पक्ष आणि योग्य निर्णय घेतला जाणार- Minister Varsha Gaikwad

अकरावीच्या प्रवेशांबाबत निष्पक्ष आणि योग्य निर्णय होण्यासाठी येत्या काही दिवसांत शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सल्लामसलत केली जाणार

Education Minister Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

इयत्ता 10 वी परीक्षा रद्दच्या पार्श्वभूमीवर आज इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात विविध पर्यायांबाबत शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व राज्य मंडळ परीक्षा सल्लागार समिती यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली. या विषयावरील ही पहिली बैठक असून अकरावीच्या प्रवेशांबाबत निष्पक्ष आणि योग्य निर्णय होण्यासाठी येत्या काही दिवसांत शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सल्लामसलत केली जाणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement