Maharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या निवेदनानुसार चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी 50 कामगार रवाना

Sangli Flood (Photo Credits: Twitter)

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या निवेदनानुसार चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी, दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगारांना महापालिकेच्या वतीने चिपळूण येथे रवाना करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement