CM Uddhav Thackeray-PM Narendra Modi Meet: दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी महाराष्ट्र सरकारचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळ भेटीला; मागील दीड तासांपासून चर्चा

आज सकाळी 11 वाजल्यापासून पंतप्रधान निवासस्थानी या बैठकीला सुरूवात झाली आहे.

Maharashtra Government Delegation With PM Narendra Modi| Photo Credits: Twitter/PMO

मराठा आरक्षण, तौक्ते चक्रीवादळ, जीएसटी परतावा अशा विविध बाबींवर आज या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते असा कयास बांधला जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement