जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. CM Eknath Shinde यांनी श्रीनगर मध्ये J&K LG Manoj Sinha यांची त्याबाबत आज (11 जून) शिष्टाचार भेट घेतली आहे. दरम्यान जम्मू कश्मीर मध्ये आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जम्मू कश्मीरला येतात. त्यांच्यासाठी महाराष्ट सदन पर्याय असेल. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
पहा ट्वीट
I had a courtesy meeting with J&K LG Manoj Sinha in Srinagar today. A lot of development and change has happened in J&K. With this, the number of tourists visiting the UT is also increasing. I have requested the LG to facilitate us to construct a Maharashtra Sadan in J&K for… pic.twitter.com/5NWWkQ0y6b
— ANI (@ANI) June 11, 2023
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde along with his son and MP Dr Shrikant Shinde calls on Jammu and Kashmir LG Manoj Sinha in Srinagar during a visit to the UT pic.twitter.com/3iLPxUgsuK
— ANI (@ANI) June 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)