Maharashtra Assembly Election Results 2024: अजित पवारांनी बारामतीचा गड राखला, मोठ्या मताधिक्याने विजय
बारामती विधानसभेत विजय मिळत अजित पवारांनी गड राखला आहे. बारामतीत अजित पवार यांना 91 हजार 228 मत मिळाली असून त्यांच्या विरोधात असलेल्या युग्रेद्रं पवार यांना 41 हजार 768 मत प्राप्त झाली आहे
Maharashtra Assembly Election Results 2024: राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 227 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 54 जागांवर पुढे आहे. दरम्यान बारामती विधानसभेत विजय मिळत अजित पवारांनी गड राखला आहे. बारामतीत अजित पवार यांना 91 हजार 228 मत मिळाली असून त्यांच्या विरोधात असलेल्या युग्रेद्रं पवार यांना 41 हजार 768 मत प्राप्त झाली आहे.
पाहा पोस्ट -
On his party's performance and Mahayuti is set to form govt in Maharashtra, NCP leader and Deputy CM Ajit Pawar says, "Maharashtra Chooses Pink."
(Photo source: Ajit Pawar/ X) pic.twitter.com/TjujIdeu60
— ANI (@ANI) November 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2024 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

