Ujjain Mobile Bandi: उजैन महाकालेश्वर मंदिरात मोबाईल फोनवर बंदी, सुरक्षेच्या कारणास्त भक्तांना मंदिर परिसरात मोबाईल वापरण सक्तीचं

महाकालेश्वर मंदिरात मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Mahakaleshwar Temple in Ujjain (Photo Credits: Facebook)

मध्य प्रदेशातील उज्जैन बारा जोतिर्लिंगांपैका एक महाकालेश्वर मंदिरात मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात दर्शनास येणाऱ्या भक्तांना आजपासून मंदिर परिसरात मोबाईल वापरणे सक्तीचं करण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement