MP Accident News: मध्य प्रदेशात लग्नाच्या वऱ्हाडावर ट्रक उलटला; 7 जणांचा मृत्यू
सिधी जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील डोल गावाजवळ एक भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन बोलेरो कारवर उलटला. ज्यामध्ये कारमधील लोकांचा चिरडून मृत्यू झाला.
मध्यप्रदेशच्या सिधी जिल्ह्यातील अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रक बोलेरो गाडीवर उलटल्याने ही दुर्घटना झाली. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिधी जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील डोल गावाजवळ एक भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन बोलेरो कारवर उलटला. ज्यामध्ये कारमधील लोकांचा चिरडून मृत्यू झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement