Madhya Pradesh: अपघात झाल्यानंतर नाही मिळाली रुग्णवाहीका, अपघातग्रस्ताला जेसीबीने पोहोचवले रुग्णालयात (Video)

मध्य प्रदेशमध्ये एका व्यक्तीचा अपघात झाला. त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज होती. मात्र, रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकली नाही. परिणामी स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या बकेटमध्ये भरुन या अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचवले आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करुन दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now