Madhya Pradesh: 'फिर आ रहे है कमलनाथ', मध्यप्रदेश काँग्रेसची निकालाआधीच पोष्टरबाजी

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक मतमोजणी उद्या पार पडणार आहे. अद्याप निकाल येणे बाकी असले तरी प्रदेश काँग्रेस मात्र भलत्याच उत्साहात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे निकालापूर्वीच काँग्रेसने कमलनाथ यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत बॅनर झळकवले आहेत. त्यावर 'जनता का देने साथ फिर आ रहे है कमलनाथ' असे मजकूरही छापला आहे.

| (Photo Credit: X)

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement