Madhya Pradesh: कान्हा राष्ट्रीय उद्यानातून बांधवगड व्याघ्र प्रकल्पात 19 बारशिंगे सोडले
वन अधिकाऱ्यांनी बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या मगधी झोनमध्ये 19 बारासिंगे हे सोडले आहेत.
वन अधिकाऱ्यांनी बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या मगधी झोनमध्ये 19 बारासिंगे हे सोडले आहेत. या प्रदेशात 100 बारासिंगे सोडण्याच्या प्रकल्पाचा हा पहिला टप्पा आहे. या टप्प्या अंतर्गत 10 नर आणि 9 मादा सोडण्यात आल्या आहेत. बारासिंगांना त्यांच्या नवीन अधिवासाची ओळख होण्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी कोणीही मांसाहारी प्राणी त्यांच्या क्षेत्रात शिरणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
पहा व्हिडिओ -
#WATCH | Madhya Pradesh: 19 swamp deer brought from Kanha National Park and released into the enclosures at Magadhi Zone in Bandhavgarh Tiger Reserve on 26th March.
(Video: Bandhavgarh Tiger Reserve) pic.twitter.com/MMwnoq1F2F
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2023 03:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

