Conman Sukesh Chandrasekhar: कॉनमन सुकेश चंद्रशेखर याच्या तुरुंगातील कोठडीवर छाप्यात आढळल्या आलीशान वस्तू (Watch CCTV visuals)

तोतयागिरी करणाऱ्या सुकेश चंद्रशेखर नावाच्या गुन्हेगाराच्या तुरुंगातील कोठडीवर कारागृह प्रशासनाने छापा टाकला. या वेळी अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्याच्या कोठडीत अनेक आलिशान वस्तू सापडल्या. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. आपण हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

Sukesh Chandrasekhar

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement