No Confidence Motion against Government: लोकसभेमध्ये Congress MP Gaurav Gogoi यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव Om Birla यांनी स्विकारला
मणिपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांच्या भारतीय राष्ट्रीय सर्वसमावेशक आघाडी(INDIA) ने भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
मणिपूर हिंसा प्रश्नी सध्या लोकसभेत विरोधक एकवटले आहे. भाजपा प्रणीत एनडीए सरकारकडून याबद्दल काहीही बोललं जात नसल्याने अखेर विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. Congress MP Gaurav Gogoi यांनी आज याबद्दल प्रस्ताव ठेवल्यानंतर Lok Sabha Speaker Om Birla यांनी तो स्विकारला देखील आहे. आता त्याची तारीख, वेळ जाहीर करून सरकारला त्याचा सामना करावा लागणार आहे. नक्की वाचा: No-Confidence Motion: अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? लोकसभेत मोदी सरकार ला धक्का बसणार? जाणून घ्या प्रक्रिया .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Maharashtra Lottery Results Today: आकर्षक पुष्पराज, महा. गजलक्ष्मी गुरू, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री दीपलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला
Advertisement
Advertisement
Advertisement