Lok Sabha Elections 2024: अभिनेते Arun Govil यांनी दाखल केला Meerut मधून उमेदवारी अर्ज (Watch Video)

यंदाच्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपा ने अभिनेते अरूण गोविल यांना उमेदवारी दिली आहे.

Arun Govil | Twitter

टेलिव्हिजन वर रामायण मालिकेतील श्रीरामाच्या भूमिकेतून प्रसिद्धीस आलेले अभिनेते अरूण गोविल यांनी Meerut मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत Deputy CM Keshav Prasad Maurya उपस्थित होते. अरूण गोविल यांचा जन्म मेरठचा आहे. मात्र कलाक्षेत्रात करियर करण्यासाठी 1975 ते मुंबई मध्ये स्थायिक झाले. यंदाच्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपा ने त्यांना उमेदवारी दिली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now