Lok Sabha Election 2024: मदानापूर्वीच भाजपचे खाते उघडले, पहिला खासदार बिनविरोध

लोकसभा निवडणुकीला नुकतीच सुरुवात झाली आहे. दरम्यान, गुजरातमध्ये भाजपला चांगलीच बातमी मिळाली आहे. सर्व विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे मुकेश दलाल सुरतमधून बिनविरोध निवडून येणार आहेत, अशी माहिती भाजपचे गुजरात प्रमुख सी आर पाटील यांनी दिली. सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यांना त्यांच्या तीनपैकी एकही प्रस्ताव निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडता आला नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement