Brij Bhushan Singh यांचं लोकसभा निवडणूकीतील तिकीट BJP ने कापलं; Kaiserganj मधून Karan Bhushan Singh यांना उमेदवारी

करण भूषण सिंग हे उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत.

Brij Bhushan Sharan Singh | (File Image)

महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केलेले कैसरगंजचे विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपने डावलून त्यांचा मुलगा करण भूषण सिंग याला आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी दिली आहे. करण भूषण सिंग हे उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत. ते गोंडा येथील नवाबगंज येथील सहकारी ग्राम विकास बँकेचे अध्यक्षही आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याला विरोध केल्यानंतरही ते चर्चेत आले होते.

करण भूषण सिंग याला आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now