Mumbai Weather Forecast Today: मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानुसार, आज मुंबई शहरात आणि उपनगरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला आहे.

Mumbai Weather Forecast Today: मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
Heavy Raining | Representational image (Photo Credits: pxhere)

Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागानुसार, आज मुंबई शहरात आणि उपनगरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला आहे. शनिवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 डिग्री सेल्सिअस आणि 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस आहे. महाराष्ट्रातील पुणे , रायगड, भंडारा, नागपूर शहरात मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईला 13 तारखेपर्यंत ग्रीन अलर्टचा इशार देण्यात आला आहे. (हेही वाचा- मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; हवामान खात्याने दिली माहिती)

 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2024 07:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).