Dance During Funeral Video: अंत्ययात्रेत वाजला डीजे, खांदेकरीही नाचले... हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा विचित्र व्हिडिओ आतापर्यंत 92 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

डीजेच्या तालावर नाचणाऱ्या लोकांचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. पण सध्या सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक मृतदेह खांद्यावर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मृतदेह खांद्यावर घेऊन जाताना सर्वजण डीजेच्या तालावर नाचत आहेत. या अंत्ययात्रेत कोणीही दुःखी किंवा रडताना दिसत नाही. या अंत्ययात्रेत ढोल वाजवण्यासाठी डीजे व्यतिरिक्त ढोलपथकालाही पाचारण करण्यात आले आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा विचित्र व्हिडिओ आतापर्यंत 92 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Pagal Ham (@pubg_reels_jood_788)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement