Last ‘Mann ki Baat’ of 2022 Live Streaming: पंतप्रधान आज वर्ष 2022 मधील शेवटच्या 'मन की बात' मधून देशाला करणार संबोधित; इथे ऐका थेट प्रक्षेपण

वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज नरेंद्र मोदी देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे.

Last ‘Mann ki Baat’ of 2022 Live Streaming: पंतप्रधान आज वर्ष 2022 मधील शेवटच्या 'मन की बात' मधून देशाला करणार संबोधित; इथे ऐका थेट प्रक्षेपण
PM Modi | PTI

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (25 डिसेंबर) वर्ष 2022 मधील शेवटचं 'Mann Ki Baat' द्वारा जनतेला संबोधित करणार आहेत. महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणार्‍या त्यांच्या या मन की बात मध्ये देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन जनतेला संबोधित केले जाते. आज पुन्हा वाढता कोरोनाचा धोका पाहता त्यावरून मोदी देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता प्रसारित होणार्‍या या मन की बातचं टीव्ही , रेडिओ, इंटरनेट वर लाईव्ह टेलिकास्ट केले जाते.

ऐका मन की बात चं थेट प्रक्षेपण

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 25, 2022 08:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).