Kupwara Police आणि लष्कराने केलेल्या सर्च ऑपरेशन मध्ये Hajam Mohallah, Tad Karnah भागात मोठा शस्त्रास्त्रांचा साठा जप्त; गुन्हा दाखल
10 पिस्तुल, 17 पिस्तुल मॅगझीन, 54 पिस्तुल राऊंड्स, 5 ग्रेनेड्स आढळल्याची माहिती कश्मिर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Kupwara Police आणि लष्कराने केलेल्या सर्च ऑपरेशन मध्ये Hajam Mohallah, Tad Karnah भागात मोठा शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 10 पिस्तुल, 17 पिस्तुल मॅगझीन, 54 पिस्तुल राऊंड्स, 5 ग्रेनेड्स आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)