Kochi NCB & Indian Navy Seizes 2500 Kg Methamphetamine: केरळात 12 हजार कोटीचे मेथॅम्फेटामाइन जप्त, एक संशयित ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

methamphetamine Sized

केरळात कोचीमध्ये (Kochi) NCB आणि भारतीय नौदलाने भारतीय जलक्षेत्रात सुमारे 2500 किलो उच्च शुद्धता मेथॅम्फेटामाइन (Methamphetamine) जप्त केले ज्याची किंमत सुमारे 12,000 कोटी रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now