Beer Ban: हिमाचल प्रदेशातील Keylong Panchayat कडून लग्न, समारंभातील ‘फालतू खर्च’ रोखण्यासाठी मद्यपानावर बंदी
हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पीतीमधील केलांग पंचायतीने लग्न आणि समारंभामध्ये सेलिब्रेशनचा एक भाग असलेल्या मद्यपानावर बंदी घातली आहे.
हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पीतीमधील केलांग पंचायतीने लग्न आणि समारंभामध्ये सेलिब्रेशनचा एक भाग असलेल्या मद्यपानावर बंदी घातली आहे. अशा कार्यक्रमातील 'फालतू खर्च' रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, बॉलिवूड स्टाईल लग्न या फॅडमुळे मूळ रीती रिवाज सोडून भव्य दिव्य लग्न करण्याचा प्रकार अनेकदा समोर येत आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)