HC on Watching Porn In Private: सार्वजनिक ठिकाणी एकट्याने पॉर्न पहाणं 'अश्लीलतेचा गुन्हा' नाही - उच्च न्यायालय
असं मत कोर्टाने मांडलं आहे.
पोलिसांनी रस्त्याच्या कडेला त्याच्या मोबाईल फोनवर पोर्नोग्राफी पाहिल्याबद्दल एकाला अटक केली होती. पण केरळ उच्च न्यायालयाने त्या व्यक्तीविरुद्ध सुरू केलेली फौजदारी कारवाई रद्द केली आहे. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, एखाद्याने फोनवर अश्लील फोटो किंवा व्हिडिओ शेअर किंवा सार्वजनिकरित्या प्रदर्शित न करता पाहणे IPC अंतर्गत अश्लीलतेचा गुन्हा नाही. अशा प्रकारच्या गोष्टी पाहणे ही व्यक्तीची खाजगी निवड आहे आणि न्यायालय त्याच्या गोपनीयतेमध्ये घुसखोरी करू शकत नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)