Kent- Indian Army's Dog Dies in Encounter: दहशतवाद्याच्या गोळीबारात भारतीय सेना दलातील श्वानाचा मृत्यू
मृत श्वान केंट हा पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधात सैनिकांच्या एका गटाचे नेतृत्व करत होता. त्यानंतर त्याला गोळी लागली.
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नारला गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, यादरम्यान एक जवान शहीद झाला, तर तीन जण जखमी झाले. केंट, 21 आर्मी डॉग युनिटमध्ये समाविष्ट असलेल्या भारतीय लष्कराच्या श्वानाचाही ऑपरेशन दरम्यान मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमध्ये एका ऑपरेशन दरम्यान सहा वर्षांच्या मादी लॅब्राडोर श्वानाला गोळी लागली. मृत श्वान केंट हा पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधात सैनिकांच्या एका गटाचे नेतृत्व करत होता. त्यानंतर त्याला गोळी लागली.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement