Kedarnath Helicopter Emergency Landing: केदारनाथ मध्ये तांत्रिक बाबीमुळे हेलिकॉप्टरचं इमरजन्सी लॅन्डिंग; सारे प्रवासी सुखरूप (Watch Video)
हेलिकॉप्टर मध्ये 6 भाविक आणि कॅप्टन प्रवास करत होते सुदैवाने सारे जण सुखरूप आहेत.
केदारनाथ मध्ये भाविकांना घेऊन जाणार्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तातडीने त्याचं लॅन्डिग करावं लागल्याचा प्रकार समोर आला आहे. हेलिपॅड वरून हेलिकॉप्टर काही मीटर वर जाताच त्याचा तोल जात असल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हेलिपॅड वरून जवळच पहाडी भागात ते स्थिरावलं. या हेलिकॉप्टर मधील सहाही प्रवासी आणि कॅप्टन सुखरूप आहेत. ही घटना आज ( 24 मे) सकाळची आहे.
STORY | Helicopter carrying pilgrims develops snag, makes emergency landing in #Kedarnath
READ: https://t.co/Mz85s5VsIp
VIDEO:
(Source: Third Party) pic.twitter.com/aeFavSaodA
— Press Trust of India (@PTI_News) May 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 24, 2024 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

