Kedarnath Helicopter Crash: फाटा-केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू

फाटा-केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

फाटा-केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती Abhinav Kumar, Special Principal Secretary to the Chief Minister यांच्याकडून देण्यात आली आहे. या दुर्घटनेच्या घटनास्थळी बचाव आणि मदतकार्यासाठी टीम दाखल झाल्या आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, केदारनाथहून दोन किलोमीटर अंतरावर गरुडचट्टी या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement