UP Accident: उत्तर प्रदेशात ट्रॅक्टर-ट्रॉलीत अपघात; पाण्यात पडून 15 जणांचा मृत्यू

मृतांमध्ये मुलांचा आणि स्त्रियांचा समावेश आहे. 8 लहान मुलं मृत्यूमुखी पडल्याचं समोर आलं आहे.

Accident (PC - File Photo)

उत्तर प्रदेशच्या Kasganj मध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॉली यांच्यात झालेल्या धडक होऊन वाहन पाण्यात पडल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुलांचा आणि स्त्रियांचा समावेश आहे. दरम्यान ही गावकरी मंडळी आज माघी पौर्णिमेला गंगा नदीमध्ये स्नाला जात असताना हा अपघात झाला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement