Karnataka:आकाश पाळण्यात केस अडकल्याने तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत, उपचार सुरु
कर्नाटक येथील मंड्या येथे मोठ्या चाकात केस अडकल्याने एका मुलीला गंभीर दुखापत झाली असुन टाळूचा एक भाग अपघातात फाटला आहे.
Karnataka: कर्नाटक येथील मंड्या येथे आकाश पाळण्यात केस अडकल्याने एका मुलीला गंभीर दुखापत झाली असुन टाळूचा एक भाग अपघातात फाटला, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, तरुणीवर सध्या उपचार सुरु आहेत, यापूर्अवी सुद्सेधा अशा प्रकारच्या घटना समोर आल्या होता.
जाणून घ्या संपूर्ण माहिती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील जासई नाका येथे भरधाव ट्रेलरची मोटारसायकलला धडक; 37 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकाला अटक
India A Tour of England: आयपीएल फायनलच्या दिवशी भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर होणार रवाना? जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा प्लॅन
हृदयद्रावक! लेक IAS झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Today's Googly: डबल हॅटट्रिकमध्ये किती विकेट्स असतात? या प्रश्नाचे बरोबर उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement