Bengaluru: आईने हत्या केलेल्या चार वर्षाच्या मुलावर बंगळुरु येथील हरिश्चंद्र घाटावर अंत्यसंस्कार

गोवा येथे सीईओ आईने हत्या केलेल्या चार वर्षांच्या मुलावर कर्नाटकातील बंगळुरु येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आई सुचना सेठ हिने या मुलाची हत्या केली होती. त्याच्यावर बंगळुरु येथील हरिश्चंद्र घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोवा येथे सीईओ आईने हत्या केलेल्या चार वर्षांच्या मुलावर कर्नाटकातील बंगळुरु येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आई सुचना सेठ हिने या मुलाची हत्या केली होती. त्याच्यावर बंगळुरु येथील हरिश्चंद्र घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी आईला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement