Gulbarga Earthquake: कर्नाटक मधील गुलबर्गा मध्ये 4.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का
10 ऑक्टोबर, रविवारी सकाळी देखील गुलबर्गामध्ये 3.4 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
कर्नाटक मधील गुलबर्गा मध्ये आज (11 ऑक्टोबर) रात्री 9 वाजून 54 मिनिटांनी 4.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. काल सकाळी देखील गुलबर्गामध्ये 3.4 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement