President of the Supreme Court Bar Association Election: ज्येष्ठ विधिज्ञ Kapil Sibal यांनी जिंकली सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक
गेल्या वर्षी बारमध्ये ५० वर्षे पूर्ण करणारे सिब्बल यापूर्वी तीन वेळा SCBA चे अध्यक्ष राहिले आहेत
ज्येष्ठ विधिज्ञ Kapil Sibal यांनी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणुक जिंकली आहे. सिब्बल यांना 1066 मते मिळाली, तर पुढील दावेदार ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांना 689 मते मिळाली. विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ वकील डॉ. आदिश सी अग्रवाल यांना 296 मते मिळाली आहेत. गेल्या वर्षी बारमध्ये ५० वर्षे पूर्ण करणारे सिब्बल यापूर्वी तीन वेळा SCBA चे अध्यक्ष राहिले आहेत - 1995-1996; 1997-1998 आणि 2001-2002 मध्ये त्यांनी हे पद भूषवलं आहे. यूपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होण्यापूर्वी ते या पदावर होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement