Kanya Pujan 2022: योगी आदित्यनाथ आणि राबरी देवीकडून कन्यापूजन संपन्न; पहा फोटो

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबरी देवीकडून कन्यापूजन करण्यात आले असून त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकांऊटवर हे फोटो शेअर केले आहेत.

देशभरात आज महानवमीचा (Maha Navami) उत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे महानवमी आजच्या दिवशी कन्यापूजन केले जाते. राजकीय नेत्यांनी देखील कन्यापूजन केलं आहे. उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) तसेच बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबरी देवीकडून (Rabri Devi) कन्यापूजन करण्यात आले असून त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकांऊटवर हे फोटो शेअर केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now