Jyotiraditya Scindia यांनी Romania च्या Bucharest विमानतळावर अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाराष्ट्रातल्या मुलीची मराठीतून केली विचारपूस

सध्या भारत सरकारकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या देशातून भारतात परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू आहे.

Jyotiraditya Scindia यांनी Romania च्या Bucharest विमानतळावर अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाराष्ट्रातल्या मुलीची मराठीतून केली विचारपूस
Jyotiraditya Scindia | PC: Twitter/ @ramraje_shinde

Jyotiraditya Scindia सध्या Romania मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दाखल झाले आहेत.  तेथे पोहचताच Bucharest विमानतळावर अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातल्या मुलीची मराठीतून  विचारपूस केली. यावेळी प्रत्येक विद्यार्थाला घरी सुखरूप पोहचवण्याची सोय असल्याचं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. दरम्यान त्यांच्या खाण्या-पिण्याची देखील ते जातीने चौकशी करताना दिसले.

Jyotiraditya Scindia

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2022 08:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).