मराठमोळे Justice DY Chandrachud भारताच्या सरन्यायाधीशपदी शपथबद्ध

मराठमोळे Justice DY Chandrachud भारताच्या सरन्यायाधीशपदी शपथबद्ध झाले आहेत.

मराठमोळे Justice DY Chandrachud भारताच्या सरन्यायाधीशपदी शपथबद्ध झाले आहेत. त्यांना दिल्लीत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथ देण्यात आली आहे. पुढील 2 वर्ष चंद्रचूड सरन्यायाधीशपदी असणार आहेत. उदय लळीत यांच्याकडून हा कारभार आता चंद्रचूड यांच्याकडे आला आहे. ते 50 वे सरन्यायाधीश ठरले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement