Earthquake Update: Delhi, NCR मध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

National Center for Seismology च्या माहितीनुसार, Afghanistan-Tajikistan च्या बोर्डरवर 5.7 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे.

Earthquake. (Photo Credits: PTI)

आज सकाळी 9.45 च्या सुमारास कश्मीर, दिल्ली, एनसीआर परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. National Center for Seismology च्या माहितीनुसार, Afghanistan-Tajikistan च्या बोर्डरवर 5.7 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे. त्याचे धक्के उत्तर भारतामध्ये जाणवले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement