Johnson and Johnson’s Single-Dose COVID-19 Vaccine ला भारतामध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजुरी; Union Health Minister Mansukh Mandaviya ची माहिती
भारतामध्ये आता पाच कोविड 19 लसी आपत्कालीन मंजुरी मिळाल्याने कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी मदतीला आहेत.
Johnson and Johnson’s single-dose COVID-19 vaccine ला भारतामध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती Union Health Minister Mansukh Mandaviya यांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)